40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Aug 20, 2019

गोंदियाच्या नेत्यांनी मतदारसंघाचा नव्हे स्वतःचा विकास केला-खा.नवनित राणा

गोंदिया ,दि.२०:- : पुर्व विदर्भातील गोंदिया हे महत्वाचे शहर असले तरी गेल्या ७० वर्षापासून या शहराच्या विकासाकडे नजर फिरवल्यास येथील नेत्यांनी मतदारसंघासह शहराच्या विकासाएैवजी...

अहेरी भामरागड येथील २०८ गावांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर

गडचिरोली,दि.२०:- गडचिरोली जिल्हयातील सन २०१८-१९ च्या हंगामातील पिकांची अंतीम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे, त्या २०८ गावांची तालुकानिहाय व गावनिहाय...

कारंजा (लाड) येथील विद्यार्थ्यांची ‘गणित भवनला’ भेट

यवतमाळ दि.20- अनेक विद्यार्थ्यांचा गणित हा विषय नावडता आहे तर काहींना हा विषय भेडसावतो. विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर करून त्यांना सोप्पा सुलभरित्या गणित कसे...

आसोली ग्रामसभेने पाठविला ओबीसी जनगणनेचा ठराव

आमगाव,दि.२०ः-स्वतंत्र भारतात ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यामुळे शेती,शिक्षण आरोग्य,नोकरी,उद्योग व्यापारात ओबीसी उत्थानाचे सवैंधानिक अधिकार प्राप्त झाले नाहीत.ही बाब लक्षात येताच आसोलीतील युवकांनी स्वातंत्र्यदिनी आयोजित...

शिष्यवृत्तीचे अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर भरण्याचे आवाहन

वाशिम, दि. २० : सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbtmahait.gov.in  हे पोर्टल माहिती व तंत्रज्ञाना यांच्यातर्फे कार्यरत करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अनुसूचित जाती, विजाभज,...

बाल शक्ती, बाल कल्याण पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

वाशिम, दि. २० : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर...

ओबीसी जनगणनेसह इतर मागण्या पूर्ण करा;खा.राणा यांना ओबीसींचे निवेदन

गोंदिया,दि.20: देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष लोटले. मात्र अद्यापही या देशात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही. २०२१ साली होत असलेल्या जनगणनेत ओबीसींची...

माध्य.शिक्षण विभागात आंदोलक शिक्षकांनी केली तोडफोड

गोंदिया,दि.20ः- गेल्या 9 आगस्टपासून आपल्या वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करणार्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा १2 वा दिवस असूनही अद्याप...

भाजप नेत्याच्या सीबीएसई शाळेकडे जाणार्या रस्त्याची दुरावस्था

गोंदिया,दि.20ः- गोंदिया शहरात नामाकिंत शाळांना मोठ्याप्रमाणात चालना मिळाली आहे.सीबीएसई,इंटरनॅशनलच्या नावावर विद्यार्थ्याकंडून वारेमाफ शुल्क घेणार्या शाळा मात्र आपल्या शाळेकडे जाणारा रस्ता आपल्या वाहनामुळे किती खराब...

सातारा सैनिक शाळा प्रवेश प्रक्रिया सुरु;२३ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

वाशिम, दि. 20 : सातारा येथील सैनिक शाळेमध्ये सन २०२०-२१ च्या सत्रातील इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे....
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!