चंद्रपूरात वैष्णव शिंपी समाजाच्यावतीने स्वच्छता मोहीम

0
23

चंद्रपूर,दि.30-येथील वैष्णव शिंपी व युवा कार्यकारिणीच्यावतीने बावीस चौक ते जटपूरा गेट पर्यंत गणेश विसर्जनांच्या दुसर्या दिवशी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत समाज अध्यक्ष सजंय टिकले,उपाध्यक्ष प्रा.अाल्हाद बहादे,सचिव भाऊराव होकाम,कोषाध्यक्ष राजू सांडे,अविनाश रेभणकर,स्मीता रेभणकर,विकास जुमडे,गजानन होटले,नंदकिशोर क्षिरसागर,कपिल उजगावकर,सुमिराज टिकले,मिनल उजगावकर,राहुल अडचुले,स्वप्नील कोहळे,संतोष रेभणकर,गौरव अडचके,योगीता माडे,अश्विनी जुमडे,शितल ओहळे,वैभव जुमडे,श्रध्दा मनगटे,अभिषेक मनगटे,सुमित ढगे,अजय भगत,यश कोहळे आदींनी या स्वच्छता मोहीम व श्रमदान मोहिमेत सहभाग सामाजिक दायित्व म्हणून नोंदविला होता.महापालिका झोन क्र.2 चे स्वच्छता निरिक्षक भुपेश गोटे यांचे विशेष सहका्य मिळाले.