काँग्रेसच्या अनु.जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल शेडे

0
7

गोंदिया दि.९-अखिल भारतिय कॉग्रेस कमिटी (अनु.जाती विभाग) चे अध्यक्ष के.राजु यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी (अनु.जाती विभाग) चे अध्यक्ष रविंद्र दळवी यांनी गोंदिया जिल्हा कॉग्रेस(अनु.जाती विभाग) च्या अध्यक्ष पदी विशाल कृष्णकुमार शेडे यांचीनियुक्ति केली आहे.
शेडे यांच्या नियुक्तिने गोंदिया जिल्हा कॉग्रेस(अनु.जाती विभाग) च्या कार्यकत्र्यानमधे नवा उत्साह निर्माण झाला असुन जिल्ह्यातिल अनु.जातीतील कार्यकत्र्याना व जनतेला संगठीत करुन कॉग्रेसच्या मुख्य प्रवाहामधे आणण्याचा व कॉग्रेस पक्षाला बळकट करण्याचा प्रामाणिक व निरंतर प्रयत्न करण्यात येईल असे मनोगत शेडे यांनी व्यक्त केले.
शेडे यांनी आपल्या नियुक्तिचे श्रेय अखिल भारतिय कॉग्रेस कमिटी (अनु.जाती विभाग) चे अध्यक्ष के.राजु ,महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी (अनु.जाती विभाग) चे अध्यक्ष रविंद्र दळवी, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल ,गोंदिया जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, हरिहरभाई पटेल, माजी जि.प.अध्यक्ष के.आर.शेंडे, टोलसिंगभाउ पवार, माजी मंत्री भरतभाउ बहेकार यांना दिले.
शेडे यांच्या नियुक्तिवर त्यांचे डॉ. एन.डि. किरसान,मलेश्याम येरोला ,धन्नालाल नागरिकर,डेमेंद्र रहांगडाले,भागवत नाकाडे,मितारामबापु देशमुख,अॉड. पी.सी.चौहान, डॉ.विवेक मेंढे,डी.एम.सुरसाउत,सौ. ज्योतिताई वालदे, सौ. निनाताई राउत,सौ.विशाखा साखरे,सुखदास मेश्राम,दिनेश कोरे,हरिदास हत्तीमारे,कृष्णा शहारे ,श्याम चौरे,सुनिल शहारे, महेंद्र गेडाम,मनिष मेश्राम,प्रकाश मुनघाटे, नरेश भोंडेकर,लक्ष्मीकांत डहाट,के.टी.राउत,अनुराग सरोजकर,कृपाण शहारे,खेमराज साखरे,रविंद्र मेश्राम,ओमप्रकाश रामटेके,नागेश बडगे,अशोक बोरकर,उमेंद्र गणविर,उकदास डोंगरे,हेतराम धमगाये,सुरेश नागदेवे आदीकॉग्रेस पदाधिकारी व कार्यकत्र्यानी अभिनंदन केले.