पेट्रोलच्या दरात मोठी कपात; डिझेल महागले

0
15

नवी दिल्ली- पेट्रोलच्या दरात मोठी कपात करून सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. पेट्रोल 3 रुपये 2 पैशांनी स्वस्त तर डिझेल 1 रुपया 47 पैशांनी महागले आहे. 

पेट्रोल व डिझेलचे नवीन दर आज (सोमवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. अर्थसंकल्पानंतर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.