आरबीआयचे पतधोरण जाहीर, रेपो रेट जैसे थे

0
15

मुंबई, दि. 6 – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट 6.25 टक्के कायम ठेवला आहे. रिव्हर्स रेपो रेटचा दर 6 टक्के केला आहे.