रुख्मिणीबाई रोहीदास गच्चे बामणीकर यांचे निधन

0
27

नांदेड,दि.29-*लॉर्ड बुध्दा TV चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी व संगितकार सदाशिव गच्चे व वैचारिक स्तंभलेखक पत्रकार मधुकर गच्चे यांच्या मातोश्री उपा.रुख्मीणीबाई रोहीदास गच्चे बामणीकर यांचे आज मंगळवारी (दि.29)12 वाजण्याच्या सुमारास  वृद्धापकाळामुळे निधन झाले.रुख्मिणीबाई गच्चे बामणीकर यांचे मृत्युसमयी वय 70 वर्षे होते.त्यांच्या पश्चात पती रोहीदास गच्चे, मुले भगवान गच्चे,सदाशिव गच्चे,मधुकर गच्चे,मुलगी शोभा दादाराव बुक्तरे, सुना,जावई, नातवंडे असा आप्त परिवार आहे.