मुख्य बातम्या:

वीज पडून शेतकर्याचा मृत्यू

गोंदिया,दि.30 :गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे आज शनिवारला  वीज पडून शेतकरी किशोर वलथरे (४०) यांचा मृत्यू झाल्याची घटना दसर्याच्या दिवशी घडली.या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

Share