खासदार प्रफुल पटेल रविवारी गोंदिया भंडारा जिल्ह्यात

0
16

गोंदिया-राज्यसभेचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल रविवारी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या दौयावर येत आहेत.ते दुपारी 1 वाजता भंडारा येथे नागरिकांशी भेट घेणार आहेत.त्यानंतर तीन वाजता साकोली येथे वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेच्या हिरक महोत्सवाला उपस्थित राहून सौदंड येथे 4 वाजता लिलाराम गहाणे यांच्याघरी भेट देऊन परिसरातील कायर्कत्याांशी चचार् करणार आहेत.सायकाळी गोंदिया येथे आयोजित मुस्लीम सामुहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.