मुख्य बातम्या:

वॉशिंग्टनमध्ये रुळावरुन घसरली रेल्वे

वॉशिंग्टन दि. १९(वृत्तसंस्था) – अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे सोमवारी झालेल्या एका रेल्वे दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.   एमट्रेक ट्रेन रुळावरुन घसरल्यानं ही दुर्घटना झाल्याचे म्हटले जात आहे.  ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रेल्वेमध्ये जवळपास 78 प्रवासी व 5 कर्मचारी होते. दरम्यान, दुर्घटनेत जखमी झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Share