खा.प्रफुल पटेल शनिवार रविवारला मतदारसंघात

0
10

गोंदिया,दि.०२- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल हे येत्या ६ जानेवारीला गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या दौèयावर येत आहेत.शनिवार ६ जानेवारीला दुपारी २ वाजता तुमसर येथे कार्यकर्ता मेळावा.सायकांळी ४ वाजता तिरोड़ा तालुका कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.७ जानेवारीला गोंदिया तालुक्यातील पांढराबोडी येथील जी.ई.एस.हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथे दुपारी ३ वाजता कार्यकत्र्यांशी सवांद साधणार आहेत.या सर्व कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.