महाराष्ट्र पत्रकार संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष जाहीर

0
17

नांदेड,दि.06ः- महाराष्ट्र पञकार संघाची नुतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असून परभणी जिल्हाध्यक्षपदी प्रदिप कोकडवार,लातूर जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल तगडपल्लेवार यांची तर नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नरेंद्र येरावार यांची निवड करण्यात आली आहे.निवडीची घोषणा महाराष्ट्र पञकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांनी केली आहे.
या सोबत कोळेकर यांनी राज्य कार्यकारिणीची घोषणा पुढील प्रमाणे केली आहे.

महाराष्ट्र पत्रकार संघाची सन २०१८ या वर्षाची नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहिर करण्यात येत आहे राज्याध्यक्ष- श्री.विलासरावजी कोळेकर ,राज्य उपाध्यक्ष -आनंदराव जाधव,सागर पाटील व सोमनाथ पाटील ,राज्य प्रमुख संघटक~प्रशांत लाड,डॉ.संजय सोनावणे,शिरीष कुलकर्णी ,राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर,सोमनाथ पाटील (भडगाव),अण्णासाहेब कोळी,राजेश जोष्टे. उपसंपर्कप्रमुख गणेश गुंड,अशोक शिंदे,संदिप मोहिते,अमरसिंह जगदाळे, प्रकाश वंजोळे,उज्ज्वलकुमार माने, प्रमुख मार्गदर्शक
~हनुमंत भोसले,सुनिल नागावकर,प्रा.रत्नाकर अहिरे,प्रा.अरुण घोडके,पंडित मानसी,श्रीराम पच्छिंद्रे,शंकर कडव,सदानंद शिंदे,कार्यवाह ~प्रतापराव शिंदे,डॉ.महेश वाजे. कायदेविषयक सल्लागार ~अँड.मानव ,सुप्रिम कोर्ट दिल्ली,अँड. प्रकाश साळसिंगीकर ,अँड.देवदत्त साखळकर,अँड.विकास कोळेकर,अँड.अभिमान पाटील, ( सर्व मुंबई हायकोर्ट ),अँड.जितेंद्र पाटील (कराड),अँड.ज्ञानेश खरात (पुणे),अँड.एसःबी.कराळे-पाटील(औरंगाबाद),अँड.सुरेंद्र सोनावणे (नाशिक),अँड.नितीन कोळेकर(सांगली),अँड.मिलींद जाडकर (खेड)
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ~ देविदास बैरागी, मराठवाडा विभाग अध्यक्ष ~सदानंद खिंडरे, उपाध्यक्ष ~शारदाताई पाटील,कोकण विभाग अध्यक्ष ~सुनिल पवार ,सांगली विभाग ( सांगली,कोल्हापूर ,सातारा,सोलापुर) अध्यक्ष -डॉ.दिनकर झाडे,उपाध्यक्ष-नारायण घोडे उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी ,उपाध्यक्ष -दादाभाई काद्री व निलेश वाघ,उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख -खंडु पाटील बोडखे ,सहसंपर्क प्रमुख-सुनिल भावराव पाटील,-उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस-दिपक अहिरे, उत्तर महाराष्ट्र सदस्यपदी सर्वश्री ~योगेश काळे,निवृत्ती न्याहारकर,देवेंद्र भावसार,राहुल कापसे, सुनिल पोळ राज्य कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे ~ पंढरीनाथ बोकारे,शालन कोळेकर,डॉ.शिवाजीराव चौगुले,डॉ.सुनिल भावसार,विजय बोडेकर ,विजयराव तमनवर ,कुमार गायकवाड, दिलीप देवळेकर,दिनेश कांबळे,श्रुतिका कोळेकर,चंद्रकांत देवळेकर,रावसाहेब काटकर,डॉ.उत्तम गव्हाणे, सुनिल वाळुंज,कैलास गर्दे ,दिपक पोतदार ,संपतराव शिंदे ,सुनिल कुमावत,विनोद वर्मा ,पद्माकर पांढरे,किरण सोनावणे,शशिकांत सुर्यवंशी,अभिजित पाटील,जिल्हाध्यक्ष पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत.प्रा.डॉ.महेश मोटे (उस्मानाबाद),ईश्वर महाजन (जळगाव) ,मनोज कावळे (नाशिक),जगदिश कदम (रत्नागिरी),प्रा.संजय शेळके (सिंधुदुर्ग) , अतुल कोल्हे (चंद्रपुर) ,विनायक गायकवाड (सांगली),मनोज राऊत (सोलापुर) , विठ्ठल तगलपल्लेवार (लातुर) , अशोक इथापे ( सातारा ),प्रकाश यादव (पुणे ) ,राजेंद्र माने,(मुंबई उपनगर),दिलीप शेडगे ( मुंबई शहर ),राजेश गोसावी (ठाणे),सुधिरकुमार ब्राम्हणे (नंदुरबार) , विश्वास गायकवाड (रायगड) ,नरेंद्र येरावार(नांदेड),अनिल उपाध्ये (कोल्हापुर ) ,उत्तम भोसले (अहमदनगर),प्रदिप कोकडवार (परभणी) ,सतिश कोसरकर,(गोंदिया) ,प्रविण रोगे (यवतमाळ) ,बापुसाहेब हुंबरे (बीड)।संतोष भोई ( धुळे ) तालुका अध्यक्ष ~ बाजीराव कमानकर (निफाड) ,अशोक परदेशी (,भडगाव ),संतोष कुंभार ( शिरोळ), धनेंद्र भुरले -गोंदिया,कुमारसिंह सोमवंशी (देवरी),विनायक राखडे (अर्जुनी/मोर) ,बापु देवरे (कळवण ),प्रितम निकम ( शिराळा),संजय सुर्यवंशी ( अमळनेर ),या प्रमाणे कारकारणी जाहीर झाली आहे.