रयत क्रांती संघटनेची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर

0
15
 नांदेड :- ( सय्यद रियाज )  शेतकरी नेते मा.ना. सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेची नांदेड जिल्ह्यातील कार्यकारणी नांदेड येथील विश्रामगृहातील बैठकीत जाहीर करण्यात आली.ही बैठक रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्याक्ष सुरेशदादा पाटील यांच्या सूचनेवरून घेण्यात आली होती.मराठवाडा अध्यक्ष  रामजीवज बोंदर व राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
 कार्यकारणी  खालील प्रमाणे :- प्रा.पांडव मुगनाळे (जिल्हा अध्यक्ष),विनोद वंजारे (जिल्हा अध्यक्ष),अशोक गोपछडे (जिल्हा सरचिटणीस),नारायण पांचाळ( महानगराध्यक्ष,नांदेड ),अविनाश गवळी (नांदेड, शहरअध्यक्ष, प्रवासी वाहतूक संघटना), प्रमोद बसवंते(नांदेड,शहरअध्यक्ष, विध्यार्थी आघाडी),पंडित सोनकांबळे (सचिव, नांदेड शहर),विजयआनंद स्वामी (नांदेड, शहर उपाध्यक्ष),गणेश गिरगावकर (बिलोली, तालुका अध्यक्ष युवा आघाडी),कैलास जाधव ( उपाध्यक्ष, नायगाव तालुका युवा आघाडी),शिवाजी गायकवाड (नायगाव शहर उपाध्यक्ष)यावेळी प्रमूख उपस्थिती रुपेश शंके (लातूर,जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी), गिरी काका (उस्मानाबाद नेते), प्रा.नागनाथ गिरगावकर (भाजपा नेते),शंकर बोईनवाड (सामाजिक कार्यकर्ते), बालाजी ढोसणे पाटील, रणजीत  गोणारकर (पत्रकार), मारोतराव पाटील, अमोल शिंदे, विनोद पाटील, स्वप्नील पाटील, लक्ष्मण शिंदे,अमोल जाधव यांच्या सह  अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.