मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

रोजगार मेळाव्याचे बुधवारी आयोजन

नांदेड, दि. 4 :-  बेरोजगार उमेदवारांसठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांचेवतीने बुधवार 7 मार्च 2018 रोजी सकाळी 11 वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले मंगल कार्यालय फुल मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यास दोन नामाकिंत कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हेल्पर, सुरक्षा गार्ड, आयटीआय ट्रेनी, ॲडव्हायझर या पदाची संख्या जवळपास 180 असून किमान शैक्षणिक पात्रता एसएससी पास वेतन 8 ते 12 हजार रुपये, वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे.इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन इन्ट्री पास असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

Share