मुख्य बातम्या:
बुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी

कंधार येथील साहित्यिक तथा ख्यातनाम कवी डॉ.माधव कुद्रे यांना ‘साहित्य सेवा रत्न’ पुरस्कार जाहीर

कंधार,दि.12ः- रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन, मुंबई, शाखा-बल्लारपूर, जि.चंद्रपूरच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार २०१८ साठी कंधार येथील साहित्यिक तथा ख्यातनाम कवी डॉ.माधव कुद्रे यांची निवड करण्यात आली असून  राजूरा, जि.चंद्रपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.माधव कुद्रे यांना ‘साहित्य सेवा रत्न’ पुरस्कारराने सन्मानित करण्यात आले.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन, मुंबई, शाखा-बल्लारपूर, जि.चंद्रपूरच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कंधार येथील साहित्यिक तथा ख्यातनाम कवी डॉ.माधव कुद्रे यांच्या वैद्यकिय, शैक्षणिक, साहित्य व सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन, मुंबई, शाखा-बल्लारपूर, जि.चंद्रपूरच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार २०१८ साठी डॉ.माधव कुद्रे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ.माधव कुद्रे यांना ‘साहित्य सेवा रत्न’ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्धल दिगंबर वाघमारे, दिगंबर गायकवाड, संभाजी गायकवाड, राजेश्वर कांबळे, मयुर कांबळे, माधव जाधव, ॲड.सिद्धार्थ वाघमारे, विठ्ठल गंदलवाड, प्रा.भागवत गोरे, माधव भालेराव, साईनाथ मळगे, राज मळगे, महेंद्र कांबळे, मारोती गायकवाड, शेख युसूफ, गंगाधर ढवळे, प्रा.सुभाष वाघमारे, राजहंश शहापुरे, विष्णू जगळपूरे, पांडुरंग कोकुलवार, अनुरत्न वाघमारे, दिपक सपकाळे, सदानंद सपकाळे, कैलास विभूते, संतोष व्यास, श्याम झुंजुरवाड, रामदास झुंजुरवाड, पमा वाडीकर, शरद गायकवाड, सुदर्शन कागणे, गुरुनाथ मुळे यांच्यासह डॉक्टर्स असोसियशन, कंधार, एम.एस.थ्री., पतंजली योग समिती, सुंदर अक्षर कार्यशाळा व युगसाक्षी परिवार आदिंनी अभिनंदन केले असून समाजाच्या विविध स्तरातून डॉ.कुद्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share