मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र वन आणि कृषी सेवा पूर्व परीक्षा– २०१८

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र वन आणि कृषी सेवा पूर्व परीक्षा– २०१८
• सहाय्यक वन रक्षक – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• वनक्षेत्रपाल – २१ जागा
शैक्षणिक पात्रता – वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• नियुक्तीचे ठिकाण – औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– ४ एप्रिल २०१८
• परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७४ रुपये आणि अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांठी २७४ रुपये
• परीक्षा – २४ जून २०१८ • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/q9nJdb
• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Rh9NvEभारतीय मानक ब्यूरो मध्ये १०९ जागांसाठी भरती
• सायंटिस्ट ‘ब’ श्रेणी – १०९ जागा
मेकॅनिकल – ३१ जागा
मेटलर्जिकल – १० जागा
सिव्हील – ८ जागा
इलेक्ट्रिकल – १० जागा
इलेक्ट्रॉनिक्स – १७ जागा
केमिकल – १२ जागा
फूड टेक्नोलॉजी – ५ जागा
मायक्रोबायोलॉजी – १३ जागा
टेक्सटाइल आणि फायबर सायन्‍स – ३ जागा

• शैक्षणिक पात्रता – मायक्रोबायोलॉजी – ६०% गुणांसह बीई/ बी.टेक (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५०% गुण आवश्यक)
उर्वरित पदे – ६०% गुणांसह मायक्रोबायोलॉजी पदव्युत्तर पदवी (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५०% गुण आवश्यक)
• वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• नियुक्तीचे ठिकाण – दिल्ली
• परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी परीक्षा शुल्क नाही
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०१८  • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/DqtPkx
• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/OhqEoh


नाबार्डमध्ये (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) ९२ जागांसाठी भरती
• सहायक व्यवस्थापक श्रेणी अ – ९२ जागा
खुला – ४६ जागा
पशुसंवर्धन – ५ जागा
सनदी लेखापाल (सीए) – ५ जागा
अर्थशास्त्र – ९ जागा
पर्यावरणीय अभियांत्रिकी – २ जागा
फुड प्रोसेसिंग/फुड टेक्नॉलॉजी – ४ जागा
वनीकरण (फॉरेस्ट्री) – ४ जागा
लँड डेव्हलपमेंट (सॉईल सायन्स)/ कृषी – ८ जागा
लघु पाटबंधारे (वॉटर रिसोर्सेस) – ६ जागा
समाजकार्य – ३ जागा
• शैक्षणिक पात्रता – 
५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ एमबीए/ पी.जी डिप्लोमा (अनुसूचित जाती, जमाती तसेच अपंग उमेदवारांना ४५% गुण)
• वयोमर्यादा – १ मार्च २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• परीक्षा – पूर्व – १२ मे २०१८, मुख्य – ६ जून २०१८
• नियुक्तीचे ठिकाण – मुंबई
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०१८
• परिक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ८०० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १५० रुपये परीक्षा शुल्क
• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/Z54NtT
• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/AGBf2v 


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबई येथे विविध पदांची भरती
• नोडल ऑफिसर – २ जागा 

शैक्षणिक पात्रता – बीडीएस / एमडीएस आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )
• कायदेशीर सल्लागार – ४ जागा
शैक्षणिक पात्रता –
 एलएलबी आणि किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )
• सांख्यिकी अन्वेषक – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – 
सांख्यिकी पदवी, एमएस.सीआयटी / सीसीसी
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )
• संख्याशास्त्रज्ञ – २ जागा
शैक्षणिक पात्रता –
 सांख्यिकी पदव्युत्तर पदवी, एमएस.सीआयटी / सीसीसी आणि किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ज्युनिअर इलेक्ट्रिकल इंजिनिअर – १ जागा
शैक्षणिक पात्रता –
 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/CLEz8u
• अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – १९ मार्च २०१८
• अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य, भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, पी.डी.डिमेलो रोड, मुंबई-४०० ००१
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कंत्राटी पद्धतीवर ५०० जागांसाठी भरती
• महिला सुरक्षा रक्षक – ५०० जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण   वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे
शारीरिक पात्रता – उंची १६० सें.मी आणि वजन ४५ किलो
• नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मार्च २०१८
• परीक्षा शुल्क – २०० रुपये   • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/Gwgs9U    • ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/v1ZFRT
महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा – २०१८
कृषि उपसंचालक – ४ जागा
कृषि अधिकारी – ६६ जागा
• शैक्षणिक पात्रता – कृषि/कृषि अभियांत्रिकी/उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
• वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• नियुक्तीचे ठिकाण – औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २७ मार्च २०१८
• परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७४ रुपये आणि अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांठी २७४ रुपये
• परीक्षा – २० मे २०१८
• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/SJe2nE
• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Rh9NvE
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १२२३ जागांसाठी भरती
उपनिरीक्षक(जनरल ड्यूटी) (केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) – १०७३जागा
उपनिरीक्षक (दिल्ली पोलीस) – १५० जागा
• शैक्षणिक पात्रता – पदवीधर
• वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• परीक्षा – ६ ते १० जून २०१८
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०१८
• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/ZFHXd3
• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/t86Pu
भारतीय रेल्वेत ६२९०७ जागांसाठी महाभरती
पदाचे नाव –
• हेल्पर
• ट्रॅक मेंटेनर
• हॉस्पिटल अटेंडंट
• असिस्टंट पॉइंट्समन
• गेटमन
• पोर्टर/हमाल/स्वीपर कम पोर्टर
• पात्रता – 
१० वी उत्तीर्ण, आयटीआय (एनसीव्हीटी) उत्तीर्ण आवश्यक
• वयोमर्यादा – 
१ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे ( इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)
• नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
३१ मार्च २०१८
• संगणक आधारित चाचणी – 
एप्रिल किंवा मे २०१८
• अधिक माहितीसाठी – 
https://goo.gl/VQQhuq 
Share