सुर्यादेव मांडोदेवीत रोगनिदान व हद्य शस्त्रक्रिया शिबिर 

0
17
गोंदिया,दि.20- चैत्र नवरात्र उत्सवादरम्यान बघेडा/तेढा येथील सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान समिती व विदर्भ इंस्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता निशुल्क रोगनिदान शिबीर व हद्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 यासंदर्भात संस्थेचे सचिव विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, मांडोदेवी देवस्थान समितीच्या माध्यमातून शिबीराचे अनेकदा आयोजन करण्यात येते. यावेळी  निशुल्क रोगनिदान शिबिरात नागपूरची सेवाभावी संस्था विदर्भ इंस्टिट्यूूट ऑफ मेडिकल सायन्स आपला सहयोग दिल्याने शिबिराला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. या रोगनिदान शिबिरात सामान्य रोग जांच के साथ ब्लडप्रेशर जांच, सुगर जांच, ईसीजी जांच व हृदय रोग तपासणी तथा हृदय  ़करण्यात येणार आहे. या शिबिरात  डॉ. आशीष बदखल, डॉ. प्रफुल बोरकर , डॉ. सचिन यांचेसहित अनेक डॉक्टरांनी टीम राहणार आहे. त्तेव्हा या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन
मांडोदेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष भैयालाल सिन्द्राम, सचिव विनोद अग्रवाल,  मुन्नाभाऊ असाटी, सीताराम अग्रवाल, डॉ लक्षमण भगत, कुशन घासले, व्यवस्थापक प्रेमलाल धावड़े,  गणपत अग्रवाल, नंदकिशोर गौतम, पोषण मड़ावी, योगराज धुर्वे, शिवाजी सराते, डॉ जितेंद्र मेंढे, हुकुमचंद अग्रवाल, सखाराम सिन्द्राम, सालिकराम उईके, रामदास ब्राम्हणकर व पं. अयोध्यादास पुजारा यांनी केले आहे.