होनमारे यांचा समाजरत्न पुरस्कारने सत्कार

0
7

सांगली,दि.30ः-काष्ट्राईब महासंघ सांगलीच्या वतीने लखन महादेव होनमोरे यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन जिल्हा परिषद सांगलीचे अध्यक्ष संग्रामसिंहभाऊ देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे , प्रसिद्ध अभिनेता विलासजी रकटे, जि. प सांगलीचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत,जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधवताई, समाजकल्याण अधिकारी राधाकृष्ण देवडे , वालचंद कॉलेज संचालक परिषवाड,कास्ट्राईब संघटनेचे उपाध्यक्ष गणेश मडावी व इतर मान्यवर उपस्थित होते.
होनमोरे (सोन्याळ ) यांना सन 2018 या वर्षाकरीता समाजरत्न पुरस्कार देण्यात आले आहे.