विदर्भ मागासवर्गीय शिक्षक कल्याण संघटनेच्या महासचिवपदी राजेश गजभिये

0
11

गोंदिया,दि.१०-विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटना व विदर्भ मागासवर्गीय शिक्षक कल्याण संघटना गोंदिया जिल्हाशाखेच्या प्रांतिय अध्यक्ष मिलींद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विदर्भ मागासवर्गीय शिक्षक कल्याण संघटनेच्या महाचसचिवपदावर फतेपुरचे शिक्षक राजेश गजभिये यांची निवड करण्यात आली.या सभेला सरचिटणीस डि.बी.लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी आनंद जाभूंळकर,सि.के.पंचभाई,यु.वाय.टेभंरे,सुहास,वाय.पी.मेश्राम,जिल्हाध्यक्ष विनोद जाभूळकर तसेच विदर्भ मागासवर्गीय शिक्षक सघंटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेन्द जगणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.