मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

क्षत्रिय मरठा कलार समाजाचे सामूहिक विवाह सोहळा बुधवारला

गोंदिया दि.१६: ,- क्षत्रिय मरठा कलार समाजाच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक कलार समाज भवन वाजपेई चौक येथे करण्यात आले आहे. सदर सामुहिक विवाह सोहळयात समाजाचे १५ जोडप्यांचे शुभमंगल होणार आहे.
सामुहिक विवाह सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून माजी खासदार नाना पटोले हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तेव्हा आयोजित विवाह सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समाजाचे अध्यक्ष मनिष चौराडगे,सचिव शरद डोहरे,उपाध्यक्ष निलकंठ सिरसाटे, धमेंद्र धपाडे,नारायण कावळे.राजकुमार धुवारे,राजेंद्र डाहाके, अरविंद धपाडे, लोकेश भोयर,माणिक बिजेवार,अमरदास डाहाके, महाप्रकाश बिजेवार,यशवंत कावळे, किरण पालेवार,दिलीप धपाडे,गोपाल बिजेवार,बिनाराम चौरागडे,धमेंद्र डोहरे तथा महिला समिती व नवयुवक समितीने केले आहे.
Share