ABBNSS मिडिया जिल्हाअध्यक्ष पदी आकाश पडघान

0
9
वाशिम,दि.18- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मिडिया जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आकाश पडघान यांची निवड करण्यात आली , समितीचे  राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा , प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब शेप प्रिन्स,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मंचकराव जाधव यांनी ही निवड केली . अत्यंत कमी वयात पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा नवा ठसा उमटविणारे आकाश पडघान यांनी  आवाज इंडिया टीव्ही मध्ये जिल्हाप्रतिनिधि म्हणून कार्य केले, त्यांच्या कार्याची दखल घेत   व सामाजिक कार्यप्रति त्यांची निष्ठा व सातत्य ह्या बाबी विचारात घेऊन अ. भा.भ्र.नि. सं. समितीने वाशिम मीडिया जिल्हाध्यक्ष पदी पडघान यांची निवड केली.