मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट इंडियामध्ये ३९० जागा

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट इंडियामध्ये ३९० जागा(साभार महान्युज)
कार्यक्रम समन्वयक – ३०० जागा
शैक्षणिक पात्रता – 
कोणत्याही शाखेतील पदवी आणि किमान ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 
१ जानेवारी २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी – https://goo.gl/BRi7Wy
पेशंट केअर मॅनेजर (PCM) -२० जागा
शैक्षणिक पात्रता – 
लाइफ सायन्समधील पदवी आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट मधील पदव्युत्तर पदवी आणि १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे
पेशंट केअर कोऑर्डिनेटर (PCC) – ७० जागा
शैक्षणिक पात्रता – लाइफ सायन्स पदवी किंवा कोणतीही पदवी आणि १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 
३५ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
३० एप्रिल २०१८
अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी – 
https://goo.gl/PRmrpw

राष्ट्रीय बियाणे महामंडळात २५८ जागा
• मॅनेजमेंट ट्रेनी – ५८ जागा
मटेरियल मॅनेजमेंट – २ जागा
असिस्टंट कंपनी सेक्रेटरी – १ जागा
प्रॉडक्शन – २७ जागा
मार्केटिंग – ९ जागा
ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग – ३ जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग – २ जागा
एचआर – ७ जागा
फायनांस आणि अकाऊट्स – ७ जागा
शैक्षणिक पात्रता – 
६०% गुणांसह बी.एससी (ॲग्रीकल्चर), एमबीए / एम.एससी/ बी.ई / बी.टेक (ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग)(सिव्हिल) / सीए / सीएस
वयोमर्यादा – 
५ मे २०१८ रोजी २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• सिनिअर ट्रेनी – ७८
मार्केटिंग – ४८ जागा
एचआर – १ जागा
फायनान्स आणि अकाऊन्टस – ६ जागा
ॲग्रीकल्चर- १८ जागा
क्वॉलिटी कंट्रोल – २ जागा
हॉर्टिकल्चर – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – 
५५% गुणांसह एमबीए (ॲग्रीकल्चर व्यवसाय व्यवस्थापन) / बी.एससी (अॅग्रिकल्चर)किंवा पदविका (ॲग्रीकल्चर / सिव्हिल / इलेक्ट्रिकल)
वयोमर्यादा – 
५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
डिप्लोमा ट्रेनी – १२
ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग – ८ जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – 
५५% गुणांसह डिप्लोमा (ॲग्रीकल्चर / सिव्हिल / मेकॅनिकल)
वयोमर्यादा – 
५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• ट्रेनी – ८९ जागा
ॲग्रीकल्चर – २७ जागा
एचआर – २२ जागा
अकाऊन्टस – ११ जागा
स्टोअर – ११ जागा
टेक्निशिअन (इलेक्ट्रिशिअन) – ५ जागा
स्टोअर (टेक्निकल) – २ जागा
डाटा एंट्री ऑपरेटर (DEO) – ११ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बी.एससी (ॲग्रीकल्चर) बी.कॉम / बी.एससी (ॲग्रीकल्चर) / Chemistry/ Botany/ ITI/ BCA/ B.Sc. (Computer Science/IT)
वयोमर्यादा – 
५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• ट्रेनी मेट – २१ जागा
ॲग्रीकल्चर – २१ जागा
शैक्षणिक पात्रता – 
१२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
वयोमर्यादा – 
५ मे २०१८ रोजी २० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• परीक्षा – 
२७ मे २०१८
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
५ मे २०१८ 
• अधिक माहितीसाठी – 
https://goo.gl/W2J8WP
• ऑनलाईन अर्जासाठी – 
https://goo.gl/HJ9rEY

केंद्र शासनाच्या विविध कार्यालयात UPSC च्या वतीने २३६ जागांसाठी भरती
• व्यवस्थापक (Marketing & Trade) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
पदव्युत्तर पदवी (Marketing / Business Management /Business Administration) आणि ५ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 
४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• विशेषज्ञ ग्रेड III सहायक प्राध्यापक (Physiology) – ६ जागा
शैक्षणिक पात्रता – 
एमबीबीएस आणि संबंधित पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा – 
४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• विशेषज्ञ ग्रेड III सहायक प्राध्यापक (Plastic Surgery) – ७ जागा
शैक्षणिक पात्रता – 
एमबीबीएस, संबंधित पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 
४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• सहायक प्राध्यापक (Fire/Civil Engineering) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
फायर / सिव्हिल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा – ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• सहायक भूवैज्ञानिक – ७५ जागा
शैक्षणिक पात्रता – 
पदव्युत्तर पदवी (Geology /Applied Geology /Geo-exploration / Mineral Exploration Engineering)
वयोमर्यादा – 
३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• प्रशासकीय अधिकारी – १६ जागा
शैक्षणिक पात्रता – 
पदवीधर आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 
३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• सहायक संचालक ग्रेड I (Technical) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
पदवी (Textile Manufacture/Textile Technology/Textile Engineering) आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 
४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• औषधे निरीक्षक – ७ जागा
शैक्षणिक पात्रता – 
फार्मसी पदवी किंवा समतुल्य
वयोमर्यादा – 
३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• विधी सल्लागार-सह-स्थायी अधिवक्ता – १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
विधी पदवी आणि १२ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 
५० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• विभागप्रमुख (Information Technology) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
आयटी पदवी, पदव्युत्तर पदवी आणि १० वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 
४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• प्राचार्य – १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
पदवी आणि पदव्युत्तर पदवी (Civil/Mechanical /Chemical/Electrical/Computer Engineering and Information Technology) आणि १० वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 
५० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर – १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
बीई आणि बी.टेक
वयोमर्यादा – 
३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
•कार्यशाळा अधीक्षक – १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
बीई आणि बी.टेक (मेकॅनिकल)
वयोमर्यादा – 
३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• सहायक अभियोक्ता- १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
विधी पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव 
वयोमर्यादा – 
३३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
३ मे २०१८
• अधिक माहितीसाठी – 
https://goo.gl/ZXhDa6
• ऑनलाईन अर्जासाठी – 
https://goo.gl/Kuo1EB 

अभ्युदय बँकेत लिपीक पदाच्या १०० जागा
पदाचे नाव : लिपीक
शैक्षणिक व पात्रता : 
कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य
नोकरीचे ठिकाण : 
महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक
वयोमर्यादा : 
दिनांक ०१ एप्रिल २०१८ रोजी २० ते ३० वर्षांपर्यंत (अज / अजा / भज : ०५ वर्षे , ईमाव ०३ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 
२० एप्रिल २०१८ 
ऑनलाईन परीक्षेचा अंदाजित दिनांक : 
२८ एप्रिल २०१८
अधिक माहितीसाठी : 
https://goo.gl/i4aADF
ऑनलाईन अर्जासाठी : 
https://goo.gl/DH3RDP

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची भरती
• प्रशिक्षण सल्लागार – १ जागा
शैक्षणिक पात्रता –
 एमबीबीएस, बीएएमएस / नर्सिंग पदवी, एमपीएच, एमबीए व ३ वर्षे अनुभव. एम.एससी (नर्सिंग) व पीएच.डी व १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• सल्लागार (नर्सिंग) – १ जागा
शैक्षणिक पात्रता –
 नर्स मिडवाइफ़सह समतुल्य पदव्युत्तर पदवी आणि १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (NUHM) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
एमबीबीएस, एमडी, बीडीएस / बीएएमएस / बीएचएमएस सह एमपीएच / एमएचए / डीपीएच आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• वरिष्ठ IPHS सल्लागार – १ जागा
शैक्षणिक पात्रता – 
एमबीबीएस आणि १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• IPHS सल्लागार – १ जागा
शैक्षणिक पात्रता –
 एमबीबीएस आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• शहर खाते व्यवस्थापक (कॉर्पोरेशन) – ११ जागा
शैक्षणिक पात्रता – सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए (Finance) / बी.कॉम / एम.कॉम. टॅली/एमएस-सीआयटी आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• अर्ज पाठविण्याचा पत्ता – पद क्र.१ ते ६ – The office of Commissioner, Health Services and Director, National Health Mission, Arogya Bhavan, 3rd Floor, St. George’s Hospital Compound, P. D’Mello Road, Mumbai – 400 001.
• संशोधन सहाय्यक – २९ जागा
शैक्षणिक पात्रता –
 एमपीएच सह विज्ञान पदवी किंवा एम.एससी (Statistics)
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• अर्ज पाठविण्याचा पत्ता – Civil Surgeon, District Hospital of concern Districts District level: Thane, Raigad, Ratnagiri, Pune, Satara, Sindhudurg, Nashik, Jalgaon, Ahmednagar, Nandurbar, Hingoli, Beed, Buldhana, Washim, Wardha, Bhandara, Gadchiroli, Chandrapur) (Women Hospital:- Ulhasnagar Comp 3&4 Central Hospital, Baramati, Jalana, Parbhani, Latur, Osmanabad, Nanded, Akola, Amravati, Daga Nagpur, BGW Gondia)
• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – २४ एप्रिल २०१८
• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/siqtPA
Share