मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेचे दवडीपार येथे भूमिपूजन

0
10

गोरेगाव,दि.24: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद गोंदियाच्यावतीने दवडीपार येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली,समाजकल्याण सभापती विश्वजित डोंगरे,माजी शिक्षण सभापती पी.जी.कटरे, पं.स.सदस्य राणी रहांगडाले, सरपंच दमयंता कटरे, उपसरपंच सविता डोनेकर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हि.द.कटरे,माजी प.स.सदस्य साहेबलाल कटरे,मालिकराम कटरे,पुनेश्वर राऊत,राध्येश्याम सोनवाने,उपविभागीय अभियंता वाघमारे,जनगजी पटले,नुतनलाल कटरे,रमेश कटरे,संतोष डोनेकर,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष देवचंद बिसेन आदी गावकरी उपस्थित होते.

े.