मुख्य बातम्या:

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८
• शैक्षणिक पात्रता –
इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर I) – ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड
इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर II) – ५०% गुणांसह पदवीधर आणि बी.एड
• प्रवेशपत्र – २५ जून २०१८ ते ७ जुलै २०१८
• परीक्षा –
पेपर I – ८ जुलै २०१८ (१०:३० AM ते ०१:०० PM)
पेपर II – ८ जुलै २०१८ (०२:०० PM ते ०४:३० PM)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मे २०१८
• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/21puvw
• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/WRQLGy

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात १७१ जागांसाठी भरती
• जिल्हा व्यवस्थापक /श्रेणी अधिकारी – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – कृषि पदवी
• कनिष्ठ केंद्र अभियंता – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – बीई / बी.टेक (कृषि)
• लेखापाल /अंतर्गत अंकेक्षक – १ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.कॉम आणि ३ वर्षाचा अनुभव
• व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहायक – १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ६० श.प्र.मि. आणि ५ वर्षाचा अनुभव
• कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – २ जागा
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव
• कनिष्ठ अभियंता (विद्युत) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी / पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव
• लघुलेखक ( निम्न श्रेणी) इंग्रजी – २ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ५० श.प्र.मि. आणि ३ वर्षाचा अनुभव
• लघुलेखक ( निम्नश्रेणी) मराठी – १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि ३ वर्षाचा अनुभव
• कनिष्ठ पैदासकार – २ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.एससी (कृषि)
• सहायक क्षेत्र अधिकारी – ५४ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एससी (कृषि)
• आरेखक – १ जागा
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव
• माळी – १ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, माळीकाम पदविका आणि २ वर्षाचा अनुभव
• लिपिक-टंकलेखक – २५ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी , इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव
• प्रयोगशाळा सहायक – १ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी / १२वी उत्तीर्ण, कृषि पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव
• कनिष्ठ लिपिक-टंकलेखक – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
• कनिष्ठ प्रक्रिया सहायक – ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, कृषि पदविका आणि १ वर्षाचा अनुभव
• कनिष्ठ ऑपरेटर – १२ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिकल) आणि १ वर्षाचा अनुभव
• शिपाई/पहारेकरी – २० जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – १० मे २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सूट)
• परीक्षा (CBT) – १० आणि ११ जून २०१८
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मे २०१८
• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/LuTKxe
• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Xtd7Fn

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती
• प्रोजेक्ट इंजिनिअर – ३४ जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग – १८ जागा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – १२ जागा
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (S&T) – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – 
६०% गुणांसह सिव्हिल / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी आणि GATE 2018
वयोमर्यादा – १० मे २०१८ रोजी ३० वर्षे
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
१० मे २०१८
• अधिक माहितीसाठी – 
https://goo.gl/iHbvfx
• ऑनलाईन अर्जासाठी – 
http://203.153.40.46:81 


उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षात विविध पदांची भरती
• जिल्हा व्यवस्थापक – MIS and M & E – १२ जागा
शैक्षणिक पात्रता – 
एमसीए / एमबीए किंवा समतुल्य आणि ६ वर्षाचा अनुभव
• जिल्हा व्यवस्थापक – विपणन व ज्ञान व्यवस्थापन – १४ जागा
शैक्षणिक पात्रता – 
एम.कॉम / एमबीए / सीए किंवा समतुल्य आणि ६ वर्षाचा अनुभव
• कार्यालयीन अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक – संपादणूक – १७ जागा
शैक्षणिक पात्रता – 
एम.कॉम. / एमबीए किंवा समतुल्य आणि ६ वर्षाचा अनुभव
• जिल्हा व्यवस्थापक – आर्थिक समावेशन, रोजगार व कौशल्य विकास – १० जागा
शैक्षणिक पात्रता – 
एम.कॉम. / एमबीए / सीए किंवा समतुल्य आणि ६ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 
१ एप्रिल २०१८ रोजी ४० वर्षे (मागासवर्गीय आणि अपंग उमेदवारांना ५ वर्षे सूट)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
१० मे २०१८
• अधिक माहितीसाठी – 
https://goo.gl/G87xsE
• ऑनलाईन अर्जासाठी – 
https://goo.gl/G87xsE

Share