मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जीवरसायनशास्त्रज्ञच्या १९ जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जीवरसायनशास्त्रज्ञच्या १९ जागांसाठी भरती

जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब – १९ जागा

शैक्षणिक पात्रता – बायोकेमेस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मे २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/3vMyyJ

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/HT1fm9


UPSC ची केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहायक कमांडन्ट) परीक्षा-२०१८ जाहीर

पदाचे नाव- सहायक कमांडन्ट – ३९८ जागा

BSF -६०

CRPF -१७९

CISF -८४

ITBP -४६

SSB -२९

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

लेखी परीक्षा – १२ ऑगस्ट २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ मे २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/Nxh7re

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/RLA12a

एनटीपीसीमध्ये ५२६ जागांची भरती
डिप्लोमा इंजिनिअर – ३६२ जागा

शैक्षणिक पात्रता – ७०% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स /प्रॉडक्शन/इन्स्ट्रूमेन्टेशन/इलेक्ट्रॉनिक्स/माइनिंग /माइन सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा –
९ मे २०१८ रोजी २५ वर्षे

ऑनलाईन कौशल्य चाचणी –
जुलै २०१८

ऑनलाईन तांत्रिक चाचणी – ऑगस्टचा ३रा / ४था आठवडा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ मे २०१८

अधिक माहितीसाठी / ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/1jeGec

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (Finance) – ४७ जागा

शैक्षणिक पात्रता – सीए / आयसीडब्ल्यूए / सीएमए

वयोमर्यादा – १६ मे २०१८ रोजी २९ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

असिस्टंट केमिस्ट ट्रेनी (ACT) – २० जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह एम.एससी (Chemistry)

वयोमर्यादा – १६ मे २०१८ रोजी २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

मेडिकल ऑफिसर (MBBS) – ३५ जागा

शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १६ मे २०१८ रोजी ३७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

मेडिकल स्पेशालिस्ट (Medicine) – १५ जागा

शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस, एमडी, एमएस (Medicine) आणि १ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १६ मे २०१८ रोजी ३७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

असोसिएट (Accounts) – ४७ जागा

शैक्षणिक पात्रता – सीए / आयसीडब्ल्यूए / सीएमए आणि १ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १६ मे २०१८ रोजी २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मे २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/r84szi

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/J6hx3j

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८
• शैक्षणिक पात्रता –
इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर I) – ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड
इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर II) – ५०% गुणांसह पदवीधर आणि बी.एड

• प्रवेशपत्र – २५ जून २०१८ ते ७ जुलै २०१८

• परीक्षा –
पेपर I – ८ जुलै २०१८ (१०:३० AM ते ०१:०० PM)
पेपर II – ८ जुलै २०१८ (०२:०० PM ते ०४:३० PM)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मे २०१८

• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/21puvw

• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/WRQLGy

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात १७१ जागांसाठी भरती
• जिल्हा व्यवस्थापक /श्रेणी अधिकारी – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – कृषि पदवी

• कनिष्ठ केंद्र अभियंता – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – बीई / बी.टेक (कृषि)

• लेखापाल /अंतर्गत अंकेक्षक – १ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.कॉम आणि ३ वर्षाचा अनुभव

• व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहायक – १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ६० श.प्र.मि. आणि ५ वर्षाचा अनुभव

• कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – २ जागा
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव

• कनिष्ठ अभियंता (विद्युत) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी / पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव

• लघुलेखक ( निम्न श्रेणी) इंग्रजी – २ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ५० श.प्र.मि. आणि ३ वर्षाचा अनुभव

• लघुलेखक ( निम्नश्रेणी) मराठी – १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि ३ वर्षाचा अनुभव

• कनिष्ठ पैदासकार – २ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.एससी (कृषि)

• सहायक क्षेत्र अधिकारी – ५४ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एससी (कृषि)

• आरेखक – १ जागा
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव

• माळी – १ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, माळीकाम पदविका आणि २ वर्षाचा अनुभव

• लिपिक-टंकलेखक – २५ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी , इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

• प्रयोगशाळा सहायक – १ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी / १२वी उत्तीर्ण, कृषि पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव

• कनिष्ठ लिपिक-टंकलेखक – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.

• कनिष्ठ प्रक्रिया सहायक – ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, कृषि पदविका आणि १ वर्षाचा अनुभव

• कनिष्ठ ऑपरेटर – १२ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिकल) आणि १ वर्षाचा अनुभव

• शिपाई/पहारेकरी – २० जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – १० मे २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सूट)

• परीक्षा (CBT) – १० आणि ११ जून २०१८

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मे २०१८

• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/LuTKxe

• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Xtd7Fn

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती

• प्रोजेक्ट इंजिनिअर – ३४ जागा

सिव्हिल इंजिनिअरिंग – १८ जागा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – १२ जागा
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (S&T) – ४ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह सिव्हिल / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी आणि GATE 2018

वयोमर्यादा –
१० मे २०१८ रोजी ३० वर्षे

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मे २०१८

• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/iHbvfx

• ऑनलाईन अर्जासाठी – http://203.153.40.46:81

Share