मुख्य बातम्या:

खा.पटेलांच्या हस्ते नुपुर श्रीवासचा सत्कार

गोंदिया,दि.6ः- येथील गुजराती हायस्कुलची माजी विद्यार्थीनी नुपुर श्रीवास हिने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परिक्षेत यश मिळवित शहराचे नाव उंचावल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार तसेच गुजराती केलवणी मंडळाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या हस्ते आज कु.नुपुरचा सत्कार करण्यात आला.या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन गुजराती केलवणी मंडळ व शाळेच्यावतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाला माजी आमदार हरिहरभाई पटेल,जायेशभाई पटेल व इतर पदाधिकारी,प्राचार्य शिक्षक उपस्थित होते.

Share