मुख्य बातम्या:

अज्ञात व्यक्ती रेल्वे रूळात येऊन गंभीर जखमी

गोंदिया,दि.११ः- गोंदिया ते ईतवारीकडे जाणार्या रेल्वेने मुंडीकोटा रेल्वेस्थानकात अज्ञात व्यक्ती रेल्वे रूळात येऊन गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.११ मे सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास मुंडीकोटा रेल्वेस्थनकात घडली.यात त्याचे दोन्ही हात व एक पाय हे धडापासून वेगळे झाले आहे.शरिरावर इतरत्र ब-याच ईजा झालेल्या आहेत. या भयावह अपघातात तो आपले जीवाशी झुंज देत आहे. त्याला रेल्वेप्रशासनाने लगेच दखल घेवून शरिराचे पडलेले तुकडे जमा करून त्याच रेल्वेने रेल्वे रूग्नायालय नागपूर येथे रवानगी केली आहे. सदर व्यक्ती मुन्डीकोटा येथिल गोखल मेश्राम मुन्डीकोटा यांचा जावई असल्याचे बोलले जाते. परंतू वृत्त लिहे पर्यंत  अज्ञात अपघाती ईसमाची पुर्णतः ओळख पटलेली

Share