मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा आज

0
17

भंडारा,दि.19: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांचा निवडणूक प्रचार करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवारी मोहाडी आणि साकोली मध्ये येणार आहेत. ते दुपारी ४ वाजता मोहाडी येथील हुतात्मा स्मारक आणि सायंकाळी ६ वाजता साकोली येथील होमगार्ड परेड मैदानमध्ये विशाल जनसमूहाला संबोधित करतील