भाजप उमेदवाराच्याप्रचारार्थ भाजपप्रदेशाध्यक्ष दवनीवाड्यात बुधवारला

0
7

गोंदिया,दि.२२-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचाराकरीता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील हे उद्या बुधवारला (दि.२३) दवनीवाडा येथे येत आहेत.त्यांची जाहीर सभा सायंकांळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे.या सभेला जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.