गरजू विद्याथ्र्यांना सावित्रीबाई फुले महिला संघटनेच्यावतीने साहित्याचे वितरण

0
18

गोंदिया,दि.१२ः- शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे बèयाच विद्याथ्र्यांना शिक्षण घेतांना अडचणींना सामोरे जावे लागते.शैक्षणिक साहित्य उपलब्ध न झाल्यास विद्याथ्र्यांच्या मनात संकुचीत भावना निर्माण होऊन त्यांच्या नैराश्यता निर्माण होऊन शिक्षणावर परिणाम होतो.या सर्वबाबींची जाणिव ठेवत सावित्राबाई फुले महिला संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासत शैक्षणिक साहित्याचे वितरण गरजू विद्याथ्र्यांना करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.के.बडोले होते.शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संथागार येथे पार पडाल.
सावित्रीबाई फुले महिला संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला डॉ.शिल्पा मेश्राम,डॉ.पदमिनी तुरकर,समता गणवीर,सुनिता आगलावे,हर्षिला वैद्य,निरु qचचखेडे,अ‍ॅड.प्रज्ञा डोंगरे,अ‍ॅड.एकता गणवीर,अ‍ॅड.रेखा गजभिये,अंजली चौरे,कविता उके,ज्योती डोंगरे,वाणी लांजेवार,उत्तमा गोंडाणे,स्मिता गणवीर,कुंदा गाडकिने,वंदना मडामे,कल्पना शेंडे,उमा गजभिये,शर्मिला रामटेके,वंदना श्यामकुवर,सुनिता भालाधरे,रमा बनसोड,छाया बोरकर,पंचशिला पानतवणे,सरिता चौरे,श्वेता गडपायले,वैशाली खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.तर या कार्यक्रमासाठी डॉ.मीना वठ्टी,इंजि.चव्हाण,अनमोल मेश्राम,योगेश कडव,कुंदन कडवते,समिक्षा दुधलकर,प्रा.निता खांडेकर,सुनिता आगलावे,प्रज्ञा डोंगरे,शिला वासनिक व वैशाली खोब्रागडे यांच्याकडून आर्थिक सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्तविक सविता उके यांनी केले.संचालन वैशाली खोब्रागडे व प्रज्ञा डोंगरे यांनी केले तर आभार रोशन मडामे यांनी मानले.आयोजनासाठी अनेकांनी सहकार्य केले.