मुख्य बातम्या:

प्रधानमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन,राज्यघटना जाळल्याचा निषेध

भंडारा,दि.14: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्ङ्मक्ष व माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात भारतीय राज्यघटनेचेी अवमानना करुन राज्यघटना जाळलेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदविण्यात आला.भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने मुख्य चौकात निषेध घोषणा देत सरकारचा निषेध नोंदविण्ङ्मात आले. सोबतच राज्ङ्मघटना जाळणार्ङ्मा मनुवादी शक्तींना कठोर शिक्षा त्यांना देशद्रोही ठरवावे अशी मागणी करण्ङ्मात आली.

Share