संविधान बचाव अभियान २५ ऑगस्टला

0
17

गोंदिया,दि.२१:- संविधान बचाओ कृती समितीच्यावतीने येत्या २५ ऑगस्ट रोजी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी १२ वाजता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या जनजागृती अभियानात जिल्ह्यातील जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत संविधान बचाव जनजागृती मोहीम राबविण्यावर चर्चा करण्यात आली.त्यामध्ये ओबीसी संघर्ष कृति समिती गोंदिया जिलाध्यक्ष बबलू कटरे,ओबीसी सेवा संघ प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे, आदिवासी फेडरेशनचे डाँ. नामदेव किरसान,राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहसचिव संपादक खेमेंद्र कटरे,संतोष खोब्रागड़े,शिव नागपुरे (अध्यक्ष अवंतीबाई लोधी महासभा) ,युवा स्वाभीमान जिलाध्यक्ष जीतेश राणे, गुरमीत चावला,जनाब अफजल शाह (अध्यक्ष मुस्लिम छप्पर बंद शाह बिरादरी संघटन),जुबेर खान (प्रमुख मुस्लिम मोर्चा),ओबीसी संघर्ष कृती समिती उपाध्यक्ष कैलास भेलावे, सुनिल भोंगाड़े (अध्यक्ष युवा बहुजन मंच गोंदिया),पत्रकार महेंद्र बिसेन, विश्वजीत बागडे, पूर्णिमा नागदेवे (भारतीय बौद्ध महासभा) अनिल गोंडाने, संजूताई खोब्रागड़े, नईम खान, जीवनलाल शरणागत, भीमराव बंसोड़, एन.एल. मेश्राम, चंद्रकांत शहारे, एम.जी. गणवीर, विनोद बंसोड़, राजेश चौरे, इंद्रजीत भीमटे, रक्षित रामटेके, शुभम रामटेके, जीतेन्द्र बोरकर, अभय रामटेके, कमलेश शेंडे, महेंद्र बिसेन, पंचशीला पाणतावने, शकुंतला बोरकर, हंसकला गणवीर, पंचफुला शहारे, पूर्णाताई, अंजू वैद्य, देवलाबाई राउत, छाया शहारे, नीलू मोहंती, प्रमिला मेश्राम, आभा मेश्राम, उषा बंसोड़, वंदना गणवीर, सुचिता शहारे, गौतमा चिचखेडे, प्रतिमा रामटेके, रवी भंडारकर, महेंद्र रामटेके, प्रेमलाल मेश्राम, पुरुषोत्तम नंदागवली, प्रफुल धमगाये, द्रविंद्र मेश्राम, बाबुराव जनबन्धु, अरविन्द शेंडे, प्रीतम मेश्राम, कुवरलाल मस्करे, बबिता ताई भालाधरे, कृष्णकुमार कठाने, अनमोल भालेराव उपस्थित होते