किरसान ईनटरनँशनल पब्लीक स्कुलमध्ये राष्ट्रीय क्रिडा दिवस

0
15
गोरेगाव दि.०३ ::- विश्व कीर्तिमान मद्मम भुषण हाॅकीचे जादूगर महान खेळाडू मेजर ध्यानचंद सोमेश्वर दत्त सिंग याच्या स्मरणार्थ 29 आॅगस्ट  हा  राष्ट्रीय क्रिडा दिन  उत्साहात किरसान ईनटरनँशनल पब्लीक स्कुल गोंदिया -गोरेगाव  रोड गणखैरा, ता.गोरेगांव, येथे साजरा करण्यात आला.
     या प्रसंगी कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे  संस्थापक ङाॅ एन किरसान, व शाळेचे प्राचार्या रेणुका जडेजा,  यांनी मेजर ध्यानचंद यांच्या छायाचित्रास पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून विघाथीॅ विघाथीॅना क्रिडा क्षेत्रात  आपले नाव  उंचावल्या विषयी मौलिक मामागॅदशॅन डाॅ एन. ङी किरसान  व प्राचार्यानी  मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या शाळेत विविध  प्रकारचे खेळाडूंनी खेळ प्रसिध्द केले. व या निमित्ताने प्राविण्य खेळाडूचे छायाचित्रांचे प्रदर्शन केले. व सुचना फलकावर फोटो लावण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूत्रसंचालन कु. प्रणाली  कोरे,  हीने केले  तर  आभार प्रदर्शन  क्रिश खंडेलवाल,  यांनी केले. व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या रेणुका जडेजा, नामदेव कांबळे, क्रिडा शिक्षक  पृथ्वीराज रामपूरकर, सुभाष चुलपार  ,अतुल भेलावे, देवेंद्र मळावी, योगेश्वर बिसेन, छाया चुलपार,  सविता चंद्रीकापूरे, सिमा चन्द्रिकापूरे, अनिता श्रीपात्री, व सवॅ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विघाथीॅ विघाथीॅनी उपस्थित होते