व्हालीबाॅल स्पर्धेत येरला महाविद्यालयाचा संघ विजयी

0
14

गोंदिया,दि.08ः- युवा व क्रिडासंचालनालय पुणे व गोंदीया जिल्हाक्रिडाअधिकारी कार्यालय द्वारा आयोजित विभागिय व्हालीबाल स्पर्धत नागपुर ग्रामिण स्व.दादासाहेब बारोकर हाय.व क.महा.येरला/धोटे(काटोल)च्या खेळाडुनी मनपा शहर नागपुरचा पराभव केला.विजयी संघाचे प्रभारी जिल्हा क्रिडाअधिकारी सुभाष गांगरेडीवार,भंडारा क्रिडा अधिकारी प्रशांत धोंदल,क्रीडा शिक्षक वहाब,शाळेचे संस्थापक पुर्षोत्तम श्रीराव,बन्सीधर शहारे ,वानखेडे,प्रकाश वन्सोड यांनी अभिनंदन केले.