साहित्यिक प्रेमचंद सोनवाने यांचे निधन

0
23

गोंदिया,दि.13ः-येथील जैन कलार समाज जिल्हा गोंदियाचे माजी कार्यकारी सदस्य, कवी,साहित्यिक व माजी प्रोफेसर , सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद सोनवाने यांचे वृद्धापकाळाने आज शनिवारला निधन झाले . त्यांची अंतीमयात्रा उद्या १४ आॅक्टोंबर ला वाजता दुपारी 2.00 वाजता त्यांच्या निवास स्थानावरून (गणेशनगर गोंदिया) निघणार असून त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.