संखचे अप्पर तहसिदार नागेश गायकवाड यांचा सत्कार

0
17

 राजेभक्षर जमादार संख (ता.जत )दि.२६ः- येथील अप्पर तहसिदार नागेश गायकवाड यांची बद्दली झाल्यानिमित्य ग्रामीण पञकार यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला .संख (ता.जत ) येथील अप्पर तहसिदार नागेश गायकवाड यांची कवठेमहांकाळ येथे बदली झाली आहे. संख येथे अप्पर तहसिदार म्हणून 26 जानेवारी पासून कार्यत होते . त्यांची बदली झाल्यानिमित्य ग्रामीण पञकार यांच्या वतीने आयोजित निरोप समारंभात अप्पर तहसिदार नागेश गायकवाड यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार केरप्पा हूवाळे पुण्यनगरी, रामण्णा सनहळी तरूण भारत, राजेभक्षर जमादार बेरार टाइम्स,गजनन पाटील लोंकमत, वसंत साववंत पुढारी,रियाज जमादार संकेत टाइम्स उपस्थित होते.