पालकमंत्री संजय राठोड आज जिल्ह्यात

0
115

वाशिम, दि. ३१ : पालकमंत्री संजय राठोड हे आज, १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.पालकमंत्री श्री. राठोड यांचे दुपारी ३.४५ वाजता शासकीय विश्रामगृह, कारंजा येथे आगमन व राखीव. दुपारी ४ वाजता कारंजा येथील वसंतराव नाईक सामाजिक सभागृह, बंजारा कॉलनीकडे प्रयाण. दुपारी ४.१० वाजता कारंजा तालुक्यातील बंजारा समाज बांधवांच्यावतीने आयोजित बैठकीला उपस्थित राहून सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण करतील.