जाईबाई गाढवे यांचे निधन

0
12

नवेगांवबांध,दि.13ः- येथील प्रतिष्ठित नागरिक यशवंतराव गाढवे यांच्या पत्नी जाईबाई यशवंतराव गाढवे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी वृधापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती “तिन मुले “नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर येथील मोक्षधाम परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.