“प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत”

0
15

गोंदिया,दि.19ः-गोंदिया शहर पोलीस स्टेशन कार्यलयात आयोजित “महाराष्ट्र पोलीस पाटील दिन” कार्यक्रमात पोलीस निरिक्षक मनोहर दाभाडे यांच्या हस्ते मुर्री येथील पोलीस पाटील प्रविण कोचे यांचा उत्कृष्ठ पोलीस पाटील म्हणून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव तुरकर ,पोलीस पाटील निहालचंद पारधी, हेतराम रहांगडाले, अनिलकुमार राऊत, धनलाल ढोमणे, सौ. इंदुमती रहांगडाले, सौ. बबीता रंगारी, सौ. प्रतिभा ठाकरे व अन्य पोलीस पाटील व पोलीस विभाग कर्मचारी उपस्थित होते.”
कोचे यांचा सत्कार झाल्यामुळे म.रा.गा.का.पोलीस पाटील संघटना गोंदिया जिल्हयाचे अध्यक्ष आनंदराव तुरकर, सचिव मनोहरसिंह चौहान, उपाध्यक्ष साहेबराव बंसोड, संघटक कुंजीलाल भगत, कार्याध्यक्ष मोहनसिंह बघेल, कोषाध्यक्ष चंद्रपाल शहारे, उपाध्यक्ष सौ. नर्मदाबाई चुटे, सहसचिव सौ. गायत्रीबाई पवार, प्रसिध्दी प्रमुख प्रदिप बावनथडे, सहसंघटक रविंद्र बिसेन, सहकोषाध्यक्ष राहुल बोरकर, श्रीधर लंजे, हिवराज ताजने, तिर्थराज पटले, सुरेश कोरे, मधुकर पर्वते, डाकराम मेंढे, आत्माराम गायधने, मनोज बडोले, अशोक शहारे, टामेश्वर गिरी, चिंतामन मोटघरे, तुलाराम शहारे, गिरधारी रहांगडाले, हेमराज सोनवाने, कैलाश कटरे, तलाठी एन.बी. वर्मा, मुर्रीचे सरपंच हेमंत येरणे, उपसरपंच संदिप टेंभेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष भुवनलाल सोनवाने, संजय हत्तीमारे, विनोद नंदेश्वर, सौ. अनिता गेडाम, अनिरुध्द तांडेकर, देवेंद्र नागपुरे, सौ. अलका रंगारी, तेजलाल पटले, सुखराम मच्छीरके व अन्य पोलीस पाटील आणि नागरिकांनी अभिनंदन केले.