खळबंदा जलाशयात बुडून दोघांचा मृत्यू

0
13

गोंदिया,दि.27ःः भारतीय जनता पार्टी दवनीवाडा मंडळाचे अध्यक्ष धनेंद्र अटरे यांच्या मुलासह एकाचा खळबंदा जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारला दुपारच्या सुमारास घडली.मृत मुलामध्ये कृष्णकुमार धनेंद्र अटरे(वय 18,रा.पारडीबांध) व धर्मेंद्र पुलूलाल लिल्हारे(रा.21,रा.पारडीबांध यांचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच आमदार विजय रहागडांले हे घटनास्थळी खळबंदा जलायशावर पोचले.गंगाझरी पोलीसांनीही लगेच यंत्रणा कामाला लावत दोघांचेही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्याल व केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.