मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

राज्यात मेगा भरती; कृषी सेवकांची १४१६ पदे;कनिष्ठ अभियंत्याची ४०५ पदे

राज्यात मेगा भरती; कृषी सेवकांची १४१६ पदे

• पदाचे नाव :- कृषी सेवक

अमरावती विभाग २७९ जागा, औरंगाबाद विभाग ११२ जागा, कोल्हापुर विभाग ९७ जागा, लातूर विभाग १६९ जागा, नागपूर विभाग २४९ जागा, नाशिक विभाग ७२ जागा, पुणे विभाग ३१४ जागा आणि ठाणे विभाग १२४ जागा

• शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

• वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९

अधिक माहिती व ऑनलाईन अर्जाकरिता :- www.mahapariksha.gov.in

सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंत्याची ४०५ पदे

• पदाचे नाव :- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रित)

• शैक्षणिक पात्रता – तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा तिच्याशी समतूल्य धारण केलेली अर्हता

• वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९

अधिक माहिती व ऑनलाईन अर्जाकरिता :- www.mahapariksha.gov.in

भारतीय रेल्वेत १४०३३ जागांची मेगा भरती

• ज्युनिअर इंजिनिअर : १३०३४ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.

• डेपो मटेरियल सुपरीटेंडंट : ४५६ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.

• ज्युनिअर इंजिनिअर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) : ४९ जागा
शैक्षणिक पात्रता : पीजीडीसीए /बी.एस्सी, (कॉम्प्युटर सायन्स)/बीसीए/बी.टेक (आयटी)/ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स)/ डीओईएसीसी‘’बी लेवल कोर्स

• केमिकल ॲण्ड मेटलर्जिकल असिस्टंट : ४९४ जागा
शैक्षणिक पात्रता : ४५% गुणांसह बी.एस्सी (फिजिक्स ॲण्ड केमिस्ट्री)

वयोमर्यादा : १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३३ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४० वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३८ वर्षे)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०१९

अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/2EX6Q6g

इस्त्रो मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता पदाची भरती (१७ पदे)

पदाचे नाव :- शास्त्रज्ञ/अभियंता SC

शैक्षणिक पात्रता :- सिव्हील, इलेक्ट्रीकल, मेकेनिकल (रेफ्रीजरेशन आणि एअर कंडिशनिंग), आर्किटेक्चर आदी अभियांत्रिकी/ बीटेक मधील पदवी प्रथम दर्जा (६५ टक्के)सह उत्तीर्ण किंवा सीजीपीए ६.८४/१०

कमाल वयोमर्यादा :- १५ जानेवारी २०१९ रोजी ३५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४० वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी ३८ वर्षे)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी :- https://goo.gl/4oPR2Z

ऑनलाईन अर्जासाठी :- https://goo.gl/3nveo7

Share