मुख्य बातम्या:

खामखुरा येथे दलित वस्ती विकास सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन

अर्जुनी मोरगाव,दि.11ः- तालुक्यातील ग्राम पंचायत खामखुरा येथे दलित वस्ती विकास योजनेंतर्गत सिमेंट पक्का रस्ताचे भूमीपूजन जि.प. सदस्या सौ.मंदाताई कुंभरे यांच्या अध्यक्षतेखाली व पं स. सदस्या तथा माजी उपसभापती सौ. आशाताई झिलपे यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ग्राम पंचायत खामखुरा येथील सरपंच डाॅ अजय अंबादे उपसरपंच धनंजय दुनेदार, मा.डाॅ. नाजूक कुंभरे, मा. नुतन सोनवाणे,ग्राम पंचायत सदस्य राधेश्याम नंदेश्वर, उध्दव मुंगमोडे, रमाकांत मेश्राम, मा. जयप्रकाश लाडे पोलिस पाटील, सौ. शितल लाडे सौ.कोमल झोडे, भागे श्वरी सयाम, ललिता दुनेदार, नमिता राऊत, ग्रामसेवक सचिन कुथे हजर होते.

Share