बारजाबाई बुध्दे यांचे निधन

0
9

गोंदिया,दि.19ः- येथील सामाजीक कार्यकर्ते व अधिकारी कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी दुलीचंदजी बुद्धे यांच्या मातोश्री श्रीमती बारजाबाई गंगारामजी बुद्धे यांचे आज दिनांक 19 जानेवारीला सकाळी 7.05 वाजता निधन झाले.त्यांच्यावर अंतिम संस्कार तिरोडा तालुक्यातील गांगला येथे आज दुपारी 3.00 वाजता करण्यात येणार आहे. त्यांचे मागे 3 मुले , एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.