लोधीटोला,डोंगरगावात हातपंपाचे भूमिपुजन

0
9

गोंदिया,दि.२२ः- जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती तसेच qपडकेपार जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शैलजा कमलेश सोनवाने यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघातील लोधीटोला व डोंगरगाव,qकडगीपार येथे हातपंपाचे भूमिपुजन करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य दिपा चंद्रिकापुरे,सरपंच संजय ठाकरे,शंकर अटरे,रामदास अटरे,श्री नागपूरे,राजाराम बघेले,राधेशाम शरणागत,लीलाधर पालांदूरकर,टोलीराम बिसेन,के.बी.टेंभरे,रुपलाल गौतम,पांडुभाऊ टेंभरे आदी मान्यवर उपस्थित होते.