नांदेड लोकसभा निवडणूक – 2019मतदार संघासाठी 55 उमेदवारांचे अर्ज वैध , तर चार अर्ज अवैध

0
13

  नरेश तुप्तेवार/नांदेड, दि.29ः  16- नांदेड लोकसभा निवडणूक-2019 मतदारसंघासाठी एकूण 87 अर्ज प्राप्त झाले असून 55 अर्ज वैध ठरले असून चार अर्ज अवैध ठरले आहेत. 16- नांदेड लोकसभा निवडणूक2019 मतदारसंघासाठी दिनांक 27 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांच्या नियंत्रणाखाली उमेदवारांच्‍या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात 87 उमेदवाराच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी  करण्यात आली. यात  एकूण55 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. वैध अर्जामध्ये अशोक शंकरराव चव्हाण – इंडियन नॅशनल काँगेस,. चिखलीकर प्रतापराव गोविंदराव – भारतीय जनता पार्टी, अब्दुल रईस अहेमद अब्‍दुल जब्‍बार – आंबेडकर नॅशनल काँग्रेस,  अब्दुल समद अब्‍दुल करीम – समाजवादी पार्टी,  अल्ताफ अहमद इक्बाल अहमद – इंडियन युनियन मुस्लिम लीग, अंकुशराव शिवाजीराव पाटील – राष्ट्रीय मराठा पार्टी, पाटील संभाजी वामनराव- क्रांतिकारी जय हिंद सेना, भिंगे यशपाल नरसिंगराव -वंचित बहुजन आघाडी, मोहन आनंदराव वाघमारे- बहुजन मुक्ती पार्टी, विजय भीमराव कांबळे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), शिवानंद दत्तात्रय पांचाळ-बळीराजा पार्टी, शेख अफजलोद्दीन अजमोद्दीन- बहुजन महा पार्टी, श्रीकांत लक्ष्मणराव गायकवाड – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, अ. सल्फी अ. सलाम -अपक्ष,  अहमद अ. खादर नईम- अपक्ष, अरिफ अहमद शेख – अपक्ष, इक्बाल अहमद फकीर अहमद -अपक्ष, कदम श्रीरंग उत्तमराव- अपक्ष, चव्हाण अशोक शंकरराव- अपक्ष, झुल्फेखान जिलानी सय्यद- अपक्ष,तुकाराम गणपत बिराजदार- अपक्ष , थोरात रवींद्र गणपतराव- अपक्ष, नवघरे आनंद पांडुरंग- अपक्ष,  नविद युनूस खान – अपक्ष, पठाण जफर अली खॉं- अपक्ष,  प्रकाश विठ्ठलराव गुन्नर- अपक्ष, प्रमोदकुमार किशनराव कामठेकर –अपक्ष, मनीष दत्तात्रय वडजे- अपक्ष,मोहम्मद तौफीक मोहम्मद युसूफ- अपक्ष, महम्मद सलीम ममद इकबाल – अपक्ष, महेश प्रकाशराव तळेगावकर -अपक्ष , माधवराव संभाजी गायकवाड -अपक्ष, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील- अपक्ष,मो.मोहीजोद्दीन मो. वहिजोद्दीन -अपक्ष,  मोहम्मद वसीम मोहम्मद इकबाल-अपक्ष,  रंजीत गंगाधरराव देशमुख -अपक्ष,  राहुल सिताराम साळवे -अपक्ष, लता गौतम कांबळे -अपक्ष , लतीफ उल जफर कुरेशी- अपक्ष,लतीफखाँ पीरखाँ पठाण- अपक्ष, विजयमाला गजानन गायकवाड- अपक्ष, शफी शेख अमीर शेख- अपक्ष,  शिवानंद अशोकराव देशमुख -अपक्ष, शेख असलम इब्राहीम- अपक्ष, शेख इमरान शेख मस्‍तान -अपक्ष,  शेख मुनीर शेख युसूफ -अपक्ष, स. अलिमोद्दीन मोहमोद्दीन- अपक्ष,  सचिन उत्तमराव नवघरे- अपक्ष,  सय्यद तन्वीर सय्यद हमजा – अपक्ष,  सय्यद मोईन सय्यद मुख्‍तार – अपक्ष,  साहेबराव भिवा गजभारे- अपक्ष, अॅड.  सुभाष खेम्मा जाधव- अपक्ष,  सुरेश दिगंबरराव कांबळे -अपक्ष,  सुनील मनोहर सोनसळे- अपक्ष, यूसूफ नबी खान- अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

अमिता अशोकराव चव्‍हाण – इंडियन नॅशनल कॉंग्रेस, धनाजीराव व्‍यंकटराव देशमुख-भारतीय जनता पार्टी, बापुराव विठ्ठलराव कल्‍याणकर-अपक्ष,बालाजी दिगंबरराव कोटगिरे-अपक्ष यांची नांदेड लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक -२०१९ छाननीअंती उमेदवार अपात्र ठरविण्‍यात आले आहेत.