मुलुंड येथे साईपालखी निमित्त पदयात्रेकरून मोफत शितपेय वाटप

0
18

मुलुंड: ओएनजीसी व टाटा कॉलनी मित्र मंडळातर्फे साई पालखीच्या आगमनाप्रित्यर्थ सर्व पदयात्रीसाठी शितपेयाचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदयात्रेत सामील झालेल्या हजारों साई पदयात्रीनी शितपेयाचा लाभ घेतला.हे सामाजिक कार्य यशस्वी करण्यासाठी सर्वश्री अशोक परब, मंगेश म्हात्रे, श्रीकांत पवार, किरण गमरे, संतोष डिचोलकर, राजेंद्र साळसकर, संदीप खामकर, साहेबराव घोलप, सत्यवान खोत, सुनिल निवतकर, हशूभाई शहा, मंगेश खवणेकर, तुषार कांबळे, तुषार शिंदे, बाबू परब, मोहन नेगी व टाटाकॉलनी, ओएनजीसीच्या इतर सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.