राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रशासनातर्फे अभिवादन

0
33

गडचिरोली दि.30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती. आज त्यांच्या जयंती दिनानिमीत्त  जिल्हाधिकारी  शेखर सिंह   यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. हा मुख्य सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, नायबतहसिलदार सुनिल चडगुलवार, सहाय्यक नियोजन अधिकारी सुरज पाटील, नाझर ठाकरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रभाकर कोटरंगे, वामन खंडाईत, स्वप्नील महल्ले, दिनेशकुमार वरखेडे, वासुदेव  कोल्हटकर, सत्यनारायन अनमदवार, दयाराम मेश्राम, विवेक दुधबळे, संतोष करपे, सोरते,  श्रीमती सोनकुसरे, गुरनुले  तसेच इतर अधिकारी व कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होते. सर्व कमचारी/ अधिकारी यांनी  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.