मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

चुरु लोकसभा क्षेत्राचे निरिक्षक वराडेंची राहुल गांधीशी चर्चा

गोंदिया,दि.02ः- 17 व्या लोकसभेकरीता सध्या निवडणुका सुरु असून पाचव्या टप्यात होऊ घातलेल्या राजस्थान राज्यातील चुरु लोकसभा मतदारसंघाचे निरिक्षक म्हणून गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अमर वराडे हे तिथे ठाण मांडून आहेत.दरम्यान चुरू लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्याप्रचाराकरीता सरदार शहरात आलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी मतदारसंघातील राजकीय परिस्थितीची माहिती निरिक्षक वराडे यांनी देत चर्चा केली.यावेळी राजस्थानातील स्थानिक काँग्रेस नेत्यांसह वरिष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते.

Share