मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

नोरा फतेही, मोहम्मद अजहरुद्दीन, आशीष कपूर, रेखा चौधरीच्या हस्ते बांद्रा येथे मिझमार स्पा आणि सॅलॉन वर्साचे कोलेजियॉन’ चे शुभारंभ

मुंबई(के.रवी)9 मे-ः दैनंदिन जीवनात जर आपणांस सुस्ती, ऊर्जा आणि उत्साहाचा अभाव जाणवत आहे तर हा संकेत आहे स्वतःला खास ट्रीट करण्याचा आणि हे करण्यासाठी स्पा आणि सलून पेक्षा दुसरा कोणता चांगला उपाय असूच शकत नाही. क्वीन ऑफ सबर्ब्स मानल्या जाणाऱ्या बांद्रा येथील नवीन  मिझमार स्पा आणि सॅलॉन वर्साचे कोलेजियॉन, स्वतःला स्पेशल ट्रीट करण्याची तुमची इच्छा पूर्ण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे. मिझमार स्पा आणि सॅलॉन हे पुण्यातील नामवंत लोकांची खास पसंत आहे. हे एक लोकप्रिय नाव आहे जे शहरातील सर्वोत्तम आणि वैभवशाली वेलनेस ब्रँड म्हणून ओळखले जात असून नोरा फतेही, मोहम्मद अजहरुद्दीन, आशीष कपूर, रेखा चौधरी यांच्या हस्ते बांद्रा येथे या मिझमार स्पा आणि सॅलॉन वर्साचे कोलेजियॉन’ चे शुभारंभ करण्यात आले.
विशेष गोष्ट अशी आहे की हे सॅलॉन आणि स्पा प्रशिक्षित  स्टायलिस्ट आणि थेरेपिस्ट द्वारे संचालित केले जाते जे सौंदर्य आणि वेलनेस संबंधित सर्व सेवा प्रदान करण्यात कुशल असतात.सोनी सिंग, ओवाज खान आणि राहुल सैंदाणे ह्या त्रिकुटाने  मिझमार स्पा आणि सॅलॉन शी संबंधित संकल्पना मुंबईत आणण्याचा पुढाकार घेतला. या प्रसंगी सोनी सिंह म्हणाल्या की, “तणाव हा रोजच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. स्वतःला पॅम्पर करण्यापेक्षा जास्त चांगले काय असू शकते आणि मिझमार सॅलॉन आणि स्पा वर्साचे कोलेजियॉन आपल्या ग्राहकांना एक छान आणि आनंददायी अनुभव प्रदान करते. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांनी एका अशा सुट्टीवर जावं जिथे त्यांना स्पा सारखे उपचार घेऊन स्वतःला खास ट्रीट करता येईल. अशा ग्राहकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही पूर्ण व्यवस्था केली आहे आणि आमच्याकडे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. यातील मुख्य आज विशेष म्हणजे या सर्व उपचारांचा आनंद ग्राहकांना ‘वर्साचे’ च्या आनंददायी इंटिरिअर वास्तूत घेता येणार आहे.  
बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही, माजी भारतीय क्रिकेट संघप्रमुख  मोहम्मद अजहरूद्दीन, ‘वो अपना सा’ फेम टीव्ही स्टार आशीष कपूर, इल्डा क्रोनी, जेनिफ़र पिकान्टो, ग्लोबल वेलनेस अँबेसेडर रेखा चौधरी ह्यांनी देखील ह्या स्पा लाँच ला आपली उपस्तीथी दर्शवली होती. मोहम्मद अज़रूद्दीन यानिमित्ताने म्हणाले की, “वेलनेस म्हणजे स्वस्थ राहणे जे आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. मी नेहमी निरोगी असायला पाहिजे ह्यावर जोर दिलाय आणि विश्वासही ठेवला आहे. वेलनेस बाबतीत मिझमार स्पा आणि सॅलॉन उत्कृष्ट ब्रँड आहे आणि नेहमीच सर्वात प्रथम आहे. “
मिज़्मर सॅलॉन आणि स्पा च खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे लोकांच्या स्वास्थ्याची खास काळजी घेतली जाते जेणेकरून ते स्वास्थ्य आणि सुंदर दिसते. मिझमार सॅलॉनला शुभेच्छा देत मोहम्मद अजहरूद्दीन म्हणाले की, “मुंबईतील ह्या नव्या  मिझमार स्पा आणि सॅलॉन वर्साचे कोलेजियॉन उद्घाटन करताना मला खूप आनंद झाला आहे. त्याने दिवसेंदिवस प्रगती करो अशी मी आशा करतो.”मिझमार स्पा आणि सॅलॉन वर्साचे कोलेजियॉन हे तुमच्यासाठी एक  नवीन डेस्टिनेशन स्पॉट आहे. नक्कीच, तुमची त्वचा आणि तुमचे आरोग्य  आयुष्यभर तुमचे कृतज्ञ असेल, आणि तुम्ही त्याचे पात्र आहात. मग उशीर कशाला? चला तुमच्या नवीन डेस्टीनेशन स्थळाच्या दिशेने.
Share