मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

नक्षलवाद्यांनी जाळले टँंकर व मीक्सर मशिन

गडचिरोली,दि.९: जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गंत येत असलेल्या कारका गावालगत नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील एक पाण्याचे टँकर व मिक्सर मशिनची जाळपोळ केल्याची घटना बुधवारी (दि.८) दुपारी घडली.पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गंत कारका गावालगत गेल्या काही दिवसापासून रस्त्याचे काम सुरु आहे.दरम्यान बुधवारी दुपारी सशस्त्र नक्षलवाद्यांनी मजूरांना काम बंद करण्याचे फर्मान सोडून दोन वाहनांना आग लावली. यात अमरावती येथील एका कंञाटदाराचे लाखो रुपयाचे याचे नुकसान झाले.नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसापासुन जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.

Share