विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने परत आघाडी मिळवली असून चंद्रपूरमध्ये काँग्रेस,रामटेक मध्ये काँग्रेस व अमरावतीमध्ये नवनीत राणा या आघाडीवर आल्या आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
या मतदारसंघात 4 लाख83 हजार 288 मतांची मोजणी करण्यात आलेली आहे.12,34,567 मतदानापैकी
भाजप सुनिल फुंडे- 2,49,480(विजयाकडे)(51.62 टक्के)
राष्ट्रवादी नाना पंचबुध्दे -1,81,816(37.62 टक्के)
बसप-डॉ.विजया नंदुरकर – 18614
वंचित- के.एन. नान्हे- 12068, अपक्ष-राजेंद्र पटले – 9434
नागपूर मतदारसंघ
नितिन गडकरी(भाजप)-1,89,924
नाना पटोले(काँग्रेस)-1,12,844
रामटेक मतदारसंघ
कृपाल तुमाणे(शिवसेना)-1,04,695
किशोर गजभिये(काँग्रेस)-93,750
गडचिरोली-चिमूर मतदारसंघ
१) अशोक नेते – 276335
२) डॉ नामदेव उसेंडी – 213809
३) डॉ रमेशकुमार गजबे – 73386
४) देवराव नन्नावरे – 6296
५) हरिश्चन्द्र मंगाम – 11206
६) नोटा – 10645
चंद्रपूर लोकसभा मतदार संघ
भाजप हंसराज अहिर – 1,09,678
काँग्रेस बाळू धाणोरकर -1,16,630(आघाडीवर)
अमरावती लोकसभा
नवनीत राणा 2 लाख 95 हजार 33
आनंदराव अडसूळ 2 लाख 66 हजार 494
नवनीत राणा 28 हजार 839 मतांनी आघाडीवर
हिंगोली
शिवसेने चे हेमंत पाटील यांचा गुलाल निश्चत
हेमंत पाटील(शिवसेना) -130945
सुभाष वानखेड़े (कांग्रेस)- 66946
मोहन राठौड़ (वंचित आघाडी )- 34430
शिवसेनेचे हेमंत पाटील 63999 मतांनी आघाडीवर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०१९
🔖 विनायक राऊत( शिवसेना) – २०३८२
🔖 निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) – ११९८१
👉 सातव्या फेरीत विनायक राऊत ५५८५१ मतांनी आघाडीवर